रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

शिक्षकांसाठी कांही उपयुक्त वेबसाईट

शिक्षकांसाठी कांही उपयुक्त वेबसाईट




                   शिक्षकांसाठी कांही उपयुक्त वेबसाईट
                   आपण इंटरनेटचा उपयोग माहितीचा आणि मनोरंजनाचा स्त्रोत म्हणून करत असतो.आज ईथे आपणाला उपयोगी पडतील अशा काही "अस्सल मराठी" वेब आणि ब्लॉग च्या लिंक देत आहोत,त्या नक्कीच आपणास उपयोगी पडतील.
अ.क्र
शिर्षक
कोणती माहिती मिळेल
वेब पत्ता (वाचा)
०१)
मराठी सुविचार
मराठी भाषेतील सुविचार पाहता येतील.
०२)
मराठी कविता
कविता विविध विषयावर अधारीत आहेत.
०३)
मराठी माती
किल्ले बोधकथा महाराष्ट्र,पर्यटन इ.
०४)
बालसंस्कार
बाल कथा चिञरुप गोष्टी कथा इत्यादी
०५)
मराठी लेखांसाठी
विविध लेख वाचणीय लेख इ.
०६)
निसर्ग मित्रांसाठी
निसर्ग वर आधारीत माहिती व छायाचिञे
०७)
संगणक व इंटरनेट माहिती
संगणकाशी संबंधीत माहिती
०८)
पाककलेसाठी
विविध खाद्यपदार्थ बनवण्याची कृती
०९)
संतवाणी
संताचे विचार व संतवाणी इ.
१०)
वाचनीय ब्लॉगच्या लिंक एकाच ठिकाणी
काही लोकप्रीय बॉल्गज ची यादी या ठिकाणी आहे.
११)
वाचनीय लेख
अतिशय सुंदर लेख वाचता येतील.
१२)
मराठी शुभेच्छापत्रे
मराठी शुभेच्छापञे पाहता येतील.
१३)
मराठी कवितांसाठी
विविध मराठी कविता येथे वाचता येतील.
१४)
मराठी साइट्स एकाच ठिकाणी
काही लोकप्रीय मराठी वेबसाईट आपणास पाहवायास मिळतील
१५)
वाचनीय मायबोली
वाचनासाठी बरीज माहिती येथे आपणास मिळेल.
१६)
अवकाशवेध
अवकाशासी संबंधीत माहिती हवी असल्यास येथे पाहा.
१७)
मराठी अभिव्यक्ती
मराठी अभिव्यक्ती विविध माहिती.
१८)
मराठी वृत्तपत्रे सर्व
विविध मराठीमधील वृत्तपञ पाहता येतील.
१९)
मराठी इ-बुक्स
विविध विषयावर आधारीत ई-बुक्य मिळतील.
२०)
शैक्षणिक ब्लॉग
शैक्षणिक माहिती मिळेल.

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

रविवार, २९ जानेवारी, २०१७